दिसम्बर -2018

भाषान्तररात्रीचं भूत     Posted: July 1, 2017

मूल हिंदी,लघुकथा :भूत               मराठी अनुवाद : रात्रीचं भूत            

मूल लेखिका : सीमा सिंह               अनुवादक : डॉ.रश्मि नायर

         रात्रीचं भूत

ती आपल्या लहान बहिणीला  फार लाडाने  झोपवत म्हणाली “मिट्ठू आई-बाबा देवाघरी गेले तर काय सीमा सिंह-कानपुरझालं ? मी आहे न, तुझा सांभाळ करण्यासाठी, तु काळजी करु नको . ”

” आणि काकापण आहेत ना ताई “मिट्ठू आणखी समजुतदारपणा दाखवत म्हणाली. काकांच नांव ऐकताच तीच्या मुखमंडलावर अनेक रंग आले आणि गेले. ती म्हणाली ” काकांच्या खोलीमध्ये तू कधी जाऊ नको.  ते रात्री भूत होतात.”

बाहेर कुणीतरी आल्याची तीला चाहुल लागली . तेव्हा उठत निमिषा कठोर स्वरात म्हणाली ,”मी येते, भूताची गोष्ट विसरु नको मिट्ठू ”

बराच वेळ झाला ,निमिषा अजून परत आली नाही ताईवरचं प्रेम भीतिवर शेवटी भारी पडलं. मिट्ठू हळु-हळु अलगत पावलांनी काकांच्या खोलीपर्यंत पोहचली .

“माझ्याबरोबर जे केलं ते मी सहन केलं पण माझ्या बहिणाला कुदृष्टिने पहाल तर तुमची खैर नाही .”

ऐकून मिट्ठू घबरली. काकांनी ताईला पण आज भूत बनवल. निवस्त्र आणि पूर्णनग्न .

-0-

गतिविधियाँ

 • चर्चा में

  हरियाणा साहित्य-संगम में लघुकथा पर विचार -विमर्श( सुकेश साहनी और राम कुमार आत्रेय की भागीदारी ।)
  लघुकथा अनवरत-2017 का विश्व पुस्तक मेले में अयन प्रकाशन के स्टाल पर विमोचन।

 • सम्पर्क:-

  सुकेश साहनी

  185,उत्सव,महानगर पार्ट–2
  बरेली–243122 (उ.प्र.)


  sahnisukesh@gmail.com

  रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´
  chandanman2011@gmail.com

  रचनाएँ भेजने के लिए पता-:-

  laghukatha89@gmail.com

  विशेष सूचना-:-

  पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

  -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine